Live: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ;जाणून घ्या अपडेट…

0
31

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अधिवेशन संपल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधत आहेत. सर्वांची गैरसोय झाल्याची कल्पना आहे आणि त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो असे ते म्हणत महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन संपन्न झालं. कोरोनाच्या काळात हे आव्हानात्मक होतं आणि याबाबद सर्वांना धन्यवाद देतो.तसेच विरोधीपक्षांसह सर्वांना धन्यवाद देतो.