महाराष्ट्र: पालघरमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के

0
7
  • महाराष्ट्रातील पालघरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले
  • रिक्तर स्केलवर भूकंपाचे प्रमाण 3.5 मापले गेले
  • नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीच्या माहितीनुसार ९:३० ला हा भूकंप झाला
  • सध्या भूकंपमुळे कोणत्याही मालमत्तेचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही

Leave a Reply