Home LATEST महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; सेक्स वर्कर्सना दरमहा मिळणार ५००० हजारांची आर्थिक मदत

महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; सेक्स वर्कर्सना दरमहा मिळणार ५००० हजारांची आर्थिक मदत

0
महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; सेक्स वर्कर्सना दरमहा मिळणार ५००० हजारांची आर्थिक मदत
  • महाराष्ट्रात सेक्स वर्कर्स ला ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत दरमहा पाच हजार रुपयांची आर्थिक मदत
  • ज्यांची मुले शाळेत जातात अशा सेक्स वर्कर्स अतिरिक्त 2500 रुपये दिले जातील
  • सुमारे 31,000 लाभार्थ्यांची ओळख पटली आहे
  • राज्य महिला व बाल विकास मंत्रालयाने गुरुवारी ही माहिती दिली

Photo: cmomaharashtra

%d bloggers like this: