महाराष्ट्राचे राज्यपाल कोश्यारी यांची अवमान कार्यवाहीविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव

0
59
  • महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली
  • ही याचिका उत्तराखंड उच्च न्यायालयाच्या अवमान नोटिसाविरोधात दाखल केली
  • माजी मुख्यमंत्री म्हणून कोश्यारी यांना देण्यात आलेल्या सरकारी घराचे भाडे देण्याच्या आदेश होता
  • या आदेशाचे पालन करण्यात कोश्यारी अपयशी ठरल्याबद्दल उच्च न्यायालयाने अवमान कार्यवाही सुरू करण्यासाठी नोटीस बजावली आहे
  • या याचिके नुसार ‘बाजाराचा दर कोणत्याही तर्कविवादाशिवाय निश्चित करण्यात आला आहे’
  • ‘देहरादून येथील रहिवासी जागेच्या दृष्टीने तो खूप उच्च आहे’
  • ‘त्यांना आपला खटला सादर करण्याची संधी दिल्याशिवाय ते निश्चित केले जाऊ नये’

Photo: bhagatsingh koshyari