Home Uncategorized महाराष्ट्रात २४ तासात ५०९२ नवीन रुग्णांची नोंद ;रिकव्हरी रेट पोहोचला ९१.७१ टक्क्यांवर

महाराष्ट्रात २४ तासात ५०९२ नवीन रुग्णांची नोंद ;रिकव्हरी रेट पोहोचला ९१.७१ टक्क्यांवर

0
महाराष्ट्रात २४ तासात ५०९२ नवीन रुग्णांची नोंद ;रिकव्हरी रेट पोहोचला ९१.७१ टक्क्यांवर
  • राज्यात आज 5092 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ
  • आज नवीन 8232 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले
  • एकूण 1577322 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले
  • राज्यात एकूण 96372 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत
  • राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 91.71% झाले आहे

error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: