- महात्मा गांधींचा पणतू सतीश धुपेलिया यांचे कोरोनाने निधन
- ते महात्मा गांधींचा वारसा दक्षिण आफ्रिकेत चालवत होते
- जोहान्सबर्गमध्ये रविवारी त्यांचे प्राण गेला
- वयाच्या 66 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला
- वाढदिवसानंतर अवघ्या तीन दिवसात धुपेलिया यांची प्राणज्योत मालवली
Pic : satish depeliya