नवीन राष्ट्रीय भर्ती एजन्सी अंतर्गत प्रमुख बदल

0
13

नवीन राष्ट्रीय भर्ती एजन्सी अंतर्गत प्रमुख बदल :

१. सरकारी व सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमधील राजपत्रित पदांवर भरतीसाठी स्वतंत्र परीक्षा नसून एकच ऑनलाइन सीईटी असेल

२. सीईटी गुणवत्ता निकाल जाहीर होण्याच्या तारखेपासून तीन वर्षांपर्यंत वैध असतील

  1. प्रत्येक उमेदवाराला त्यांची गुणसंख्या सुधारण्यासाठी दोन अतिरिक्त संधी मिळतील. तीनपैकी सर्वोत्कृष्ट गुणवत्ता प्राप्तचा विचार केला जाईल

4.एनआरएकडून सीईटी गुणवत्ता यादी देखील राज्य सरकारच्या नोक-यांवर भरतीसाठी खर्च-वाटप आधारावर लागू होईल

  1. एनआरए राष्ट्रीय परीक्षण एजेंसी (एनटीए) सारखेच असेल जे संपूर्ण भारतात मेडिकल आणि इंजीनियरिंग कॉलेजमध्ये पाठ्यक्रमाच्या प्रवेशासाठी सामान्य प्रवेश परीक्षा आयोजित करतील