मुंबई अहमदाबाद रोडवर कंटेनर चा मोठा अपघात

0
30
  • अहमदाबाद रोड वर कंटेनर व ट्रेलर यांचा अपघात
  • यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या वाहतूक थांबली
  • रस्त्याच्या एका साईडने सिंगल लेन वाहतूक चालू
  • परंतु बॅक लॉक वाढल्यामुळे वाहतूक चालू करण्यात कोंडी
  • बऱ्याच वेळाने दोन्ही गाड्यांना बाजूला करण्यात आले
  • यामुळे वाहतूक सुरळीत करणे शक्य झाले
  • सध्या मुंबई अहमदाबाद व अहमदाबाद ते मुंबई वाहतूक दोन्ही लेन्सचीवाहतूक सुरळीत चालू झाली