बिहारमध्ये मोठी घटना; १०० कामगारांनी भरलेली बोट गंगेत उलटली; ५ लोकांचा मृत्यू

0
20
  • बिहारच्या भागलपूरमधील नवगछिया भागात एक बोट उलटली
  • या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण बेपत्ता आहेत
  • या बोटीत १०० पेक्षा अधिक जण होते
  • घटनास्थळी सध्या एसडीआरएफची पथकं दाखल झाली आहेत
  • गंगेच्या उपनदीत बोट उलटताच एकच खळबळ माजली
  • आतापर्यंत जवळपास २५ प्रवाशांना वाचवण्यात यश आले
  • त्यापैकी १५ जणांची प्रकृती गंभीर आहे
  • दुर्घटनास्थळी एसडीआरएफच्या पथकांसह स्थानिक प्रशासनाकडून बचावकार्य सुरू
  • अद्याप अनेक जण बेपत्ता असून त्यांचा शोध घेतला जात आहे
  • अनेक जण बेपत्ता असल्यानं मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे

Pic: file photo