टेरर फंडिंग विरोधात एनआयए ची मोठी कारवाई

0
47
  • टेरर फंडिंग विरोधात राष्ट्रीय तपास पथकाची मोठी कारवाई
  • जम्मू-काश्मीरमध्ये एकाच वेळी दहा ठिकाणी छापे
  • जम्मू-काश्मीरमधील स्वयंसेवी संस्थांद्वारे दहशतवाद्यांना पैसे पुरवले जात असल्याची माहिती
  • यावरून श्रीनगर मधील नऊ तर मंदिरातील एका ठिकाणी छापा टाकला
  • बेंगलोर मधील आयटी नगर मधील एसएमसी नामक महिलेच्या निवासावर ही छापा टाकला
  • सदर महिला जम्मू काश्मीर रेशन ऑफ सिविल सोसायटी श्री नगर संस्थेच्या संपर्कात होती
  • फंडिंग प्रकरणी आतापर्यंत केलेली ही सर्वात मोठी कारवाई आहे