मालाबार युध्दाभ्यास सुरू! ;बंगालच्या उपसागरात भारतीय नौदलाची ताकत

0
38
  • भारतीय नौदल यावेळी बंगालच्या उपसागरात अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलियन नौदलाबरोबर आपली ताकद दाखवत आहे
  • तीन दिवसांच्या मलबार युद्धभ्यासादरम्यान रणनयजय, शिवालिक, शक्ती सह अनेक युद्धनौका भारताच्या वतीने भाग घेत आहेत
  • भारतीय जहाज सबमरीन वॉरफेअर या कारवाईत भाग घेत आहे
  • या चार देशांच्या नौदल अभ्यासाचा दुसरा टप्पा 17 ते 20 नोव्हेंबर दरम्यान अरबी समुद्रात होईल
  • या युध्दाभ्याचे काही फोटो ट्विटर वर शेअर केले