ऑस्कर अवॉर्ड साठी मलयालम फिल्म ‘जल्लीकट्टू’ नॉमिनेट; भारत मारेल बाजी

0
1
  • ‘जल्लीकट्टू’ या मल्याळम चित्रपटाला ऑस्कर पुरस्कारासाठी भारताने नामांकन दिले
  • ऑस्करसाठी सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म प्रकार म्हणून हा चित्रपट भारत पाठविला जाईल
  • ‘जल्लीकट्टू’ हा ड्रामा थ्रिलर चित्रपट आहे
  • ‘जल्लीकट्टू’ लोकांना खूप आवडला होता
  • या चित्रपटाचे आजही कौतुक केले जाते
  • चित्रपटाच्या माध्यमातून प्राण्यांबद्दल प्रेम दाखवण्याचा प्रयत्न केला गेला
  • तसेच प्राण्यांवर प्रेम केले पाहिजे असा संदेश देण्यात आला आहे

Pic: drishyam films