Home BREAKING NEWS मणिपूरचे मुख्यमंत्री एन बीरेन सिंग कोरोनाच्या विळख्यात; ट्विट करत दिली माहिती

मणिपूरचे मुख्यमंत्री एन बीरेन सिंग कोरोनाच्या विळख्यात; ट्विट करत दिली माहिती

0
मणिपूरचे मुख्यमंत्री एन बीरेन सिंग कोरोनाच्या विळख्यात; ट्विट करत दिली माहिती
  • मणिपूरचे मुख्यमंत्री एन बीरेन सिंग यांना कोरोना विषाणूची लागण झाली
  • त्यांनी ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली आहे
  • मुख्यमंत्री बीरेन सिंह यांनी ट्विट केले की
  • ‘ मला कोविड -१९ चा संसर्ग झाला आहे
  • ‘अलीकडेच माझ्याशी संपर्क साधलेल्या सर्वांना मी विनंती करतो की त्यांनी स्वत: ला वेगळे करावे’
  • ‘ आणि कोरोनाची तपासणी करावी’

Pic ; @n biren singh

error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: