मनीषा कोइरालाने शेअर केली ‘कूछ ना कहो कुछ भी ना कहो’ गाण्यावर स्लो मोशन व्हिडिओ स्टोरी; बघा व्हिडिओ…

0
16
  • मनीषा कोइराला ही नेपाळी वंशाची भारतीय अभिनेत्री आहे
  • हिंदी चित्रपटांव्यतिरिक्त नेपाळी, तामिळ, तेलगू मल्याळम चित्रपटांमध्ये ती अभिनय करते
  • ती भरतनाट्यम आणि मणिपुरी नृत्यात देखील पारंगत आहे
  • तिला अभिनयासाठी अनेक अवॉर्ड सुद्धा मिळाले आहेत
  • नुकतीच तिने ‘१९४२: ए लव्ह स्टोरी’ मधील तिच्या आवडत्या गाण्याची स्टोरी ठेवली
  • कूछ ना कहो कुछ भी ना कहो या गाण्यावर तिने स्लो मोशन व्हिडिओ शेअर केला
  • सोशल लाईफ पासून दूर असूनही फॅन्स तिच्या नवनवीन उपडेट्स साठी आतुर असतात