अवघ्या २३ व्या वर्षांची मानसा वाराणसी ठरली ‘मिस इंडिया’ २०२०

0
28

दरवर्षी फेमिना मिस इंडियाची सगळ्यांनाच उत्सुकता असते. यावर्षी देखील हा सोहळा ऑनलाईन पद्धतीन पार पडला.मिस इंडियाचे हे ५७ वे पर्व होते.मिस इंडिया ब्युटी कॉन्टेस्टफेमिना मिस इंडिया २०२०चा ग्रॅंड फिनाले१० फेब्रुवारीला मुंबईतील हयात रिजेंसी हॉटेलमध्ये संपन्न झाला. यामध्ये २०२०ची विजेती मानसा वाराणसी ठरली आहे.तसेच हरियाणाची मणिका शोकंद मिस ग्रॅंड इंडिया २०२० ठरली आणि उत्तरप्रदेशची मान्या सिंह ही मिस इंडिया २०२०ची रनरअप ठरली आहे. मिस इंडिया ठरलेली मानसा वाराणसी ही फक्त २३ वर्षांची आहे. या आधी तिने मिस तेलंगणा हा किताब जिंकला होता.

Photo: miss india org (insta)