अमेरिका अन लंडनमध्ये अनेक Apple स्टोअर बंद; ‘हे’ आहे कारण…

0
6

प्रसिद्ध कंपनी Apple ने अमेरिका अन लंडनमध्ये कोरोनाच्या वाढत्या प्राधुर्भावामुळे 50 हून अधिक स्टोअर बंद केले

  • प्रसिद्ध कंपनी Apple ने 50 हून अधिक स्टोअर बंद केले
  • Apple ने कॅलिफोर्निया आणि लंडनमधील अमेरिकेतील Apple स्टोअर्स बंद करण्याचा निर्णय घेतला
  • अमेरिका आणि इंग्लंडमध्ये वाढत्या कोरोना विषाणूमुळे हा निर्णय घेण्यात आला
  • अॅपलने अमेरिकेच्या कॅलिफोर्नियामधील सर्व 53 स्टोअर आणि लंडनमधील 12 हुन अधिक स्टोअर तात्पुरते बंद केले