Home Entertainment अमिताभ बच्चन ,शिल्पा शेट्टी सह अनेक स्टार्स ने असा साजरा केला डॉटर्स डे

अमिताभ बच्चन ,शिल्पा शेट्टी सह अनेक स्टार्स ने असा साजरा केला डॉटर्स डे

0
अमिताभ बच्चन ,शिल्पा शेट्टी सह अनेक स्टार्स ने असा साजरा केला डॉटर्स डे
  • आज देशभरात डॉट्स डे साजरा केला जात आहे
  • चित्रपट कलाकारदेखील हा दिवस आपल्या मुलींसोबत खास पद्धतीने साजरा करत आहेत
  • बॉलिवूडच्या अनेक स्टार्सनी आपल्या मुलीसह हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले
  • डॉटर्स डेच्या या निमित्ताने अनोखे कॅपशन सुद्धा त्यांनी पोस्ट केले
  • अमिताभ बच्चन, अदनान सामी तसेच शिल्पा शेट्टी ने शेअर केले फोटो
अभिताभ बच्चन – श्वेता बच्चन सह
शिल्पा शेट्टी – समिषा सह
अदनान सामी- मदिना सामी
%d bloggers like this: