मराठी अभिनेत्री प्रिया बापट स्वतःलाच म्हणाली स्वतःच्या नशिबाची इंचार्ज!

0
57

मराठी अभिनेत्री प्रिया बापट तिच्या वेगळ्या अंदाजसाठी नेहेमीच चर्चेत असते.तिने नुकतेच फॅन्ससोबत काही फोटोज इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.तिच्या या फोटोत तिने व्हाइट कलरची टी शर्ट परिधान केलीये. तिचे एक्सप्रेशशन्स आणि इशारे फॅन्सला भरपूर पसंद येत आहेत.फोटो शेअर करत ती म्हणाली ‘आपण घेत असलेल्या निवडी आणि आपण घेत असलेली शक्यता आपले नशिब निश्चित करते. आम्ही आमच्या स्वतःच्या नशिबाचे प्रभारी (इंचार्ज) आहोत. फोटोत घातलेल्या टी शर्ट वरही इंचार्ज लिहिलेले आहे.तिचे हे फोटोज सोशल मीडियावर व्हायरल होताय.

  • मराठी अभिनेत्री प्रिया बापटने शेअर केले फोटोज
  • फोटोज सोशल मिडीयावर व्हायरल
  • स्वतःलाच समजा नशिबाचे इंचार्ज
  • प्रियाने फोटोला दिले कॅपशन
  • एक्सप्रेशशन्स अन इशाऱ्यांवर फॅन्स फिदा