मराठमोळी अभिनेत्री वनिता खरातचा सोशल मीडियावर धुमाकूळ

0
30

काही दिवसापूर्वी बोल्ड फोटोमुळे चर्चेत आलेली मराठमोळी अभिनेत्री वनिता खरातने सोशल मीडियावर पुन्हा धुमाकूळ घातला आहे. या अगोदर बॉडी पॉझिटीव्हीटीचा मेसेज देण्यासाठी तिने फोटोशूट केलं त्यानंतर ती प्रचंड चर्चेत आली होती.

वनिता खरातची एक वेगळीच ओळख आहे. वनिता सोशल मीडियावरही प्रचंड अॅक्टिव्ह असते. सध्या वनिताने इन्स्टावर काही फोटो शेअर केले आहेत त्यामुळे तिने लोकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ती ग्लॅमरस आणि बिनधास्त लुकमुळे यावेळेस देखील चर्चेत आली आहे.