
- राजधानी दिल्लीला लागून असलेल्या ग्रेटर नोएडा इथं मोठा अपघात झाला
- इथं OPPO मोबाइल कंपनीच्या गोदामात भीषण आग लागली
- आगीची माहिती मिळताच कंपनीच्या आत माहिती पसरली आणि कर्मचाऱ्यांनी कंपनीबाहेर धाव घेतली
- अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली
- आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले
- या आगीमुळे कोट्यवधींचं नुकसान झालं असल्याची माहिती देण्यात आली