मायावतींच्या वडिलांचे निधन; 95व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 

0
28
  • बसपा प्रमुख मायावती यांचे वडील प्रभू दयाल यांचे निधन
  • वयाच्या 95 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला
  • प्रभू दयाल यांच्या निधनानंतर राज्‍यसभा खासदार सतीश चंद्र मिश्रा यांनी दुःख व्यक्त केले
  • तसेच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ट्विट करत दुःख व्यक्त केले
  • दयाल हे दिल्लीतील रकाबगंज येथे राहत होते
  • उद्या दिल्ली येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील
  • मायावती ह्या वडिलांना श्रद्धांजली देण्यासाठी पोहोचल्या

Pic: mayavati