पंचगंगा नदीत प्रदूषण रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक! ;निर्देश जारी

0
2
  • पंचगंगा नदीत प्रदूषण रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक
  • पंचगंगा नदी प्रदूषणाची मुख्यमंत्र्यांनी घेतली गंभीर दखल
  • महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व MIDC यांचे पथक संयुक्तरित्या नियमित देखरेख ठेवणार
  • मुख्यमंत्री सचिवालयामार्फत सुद्धा बारकाईने लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले
  • तसेच पंचगंगा प्रदूषणाविरोधात शांततेने आवाज उठविणाऱ्या आंदोलकांवरील सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यांबाबत मुख्यमंत्र्यांनी माहिती मागवली