मराठा आरक्षण संदर्भात शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न!

0
2

मराठा आरक्षण संदर्भात शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक संपन्न झाली असून यावेळी मराठा आरक्षणाबाबत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली

  • मराठा आरक्षण संदर्भात आज अशोक चव्हाण यांची राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली
  • यावेळी मराठा आरक्षणाबाबत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली
  • केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात सकारात्मक भूमिका मांडावी
  • या मागणीसाठी पंतप्रधानांकडे सर्वपक्षीय खासदारांचे शिष्टमंडळ नेण्याबाबतही चर्चा झाली