नेहा ने लावली रोहनप्रीत च्या नावाची मेहेंदी; शेअर केले फोटोज

0
31
  • गायक नेहा कक्कड़ लवकरच गाठ बांधणार आहे
  • नेहा दा व्याह हे सध्या भरपूर चर्चेत आहे
  • नेहाने आता तिच्या मेहंदी सोहळ्याचे फोटो शेअर केले आहेत
  • फोटोंमध्ये नेहा आणि रोहनप्रीत कपल गोल्स देत आहेत
  • दोघेही एकत्र खूप गोंडस आणि आनंदी दिसत आहेत
  • नेहा म्हणाली -मेहंदी लगाउंगी सजना रोहनप्रीत की नाम की’