शेतकऱ्यांसाठी सामंजस्य करार ;अन्न,नागरी पुरवठा आणि महसूल विभागामध्ये आदान प्रदान

0
52
  • किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत धान खरेदीत गैरप्रकार होत असल्याची बाब निदर्शनास आली होती
  • त्यामुळे शेतकऱ्यांना गाव नमुना ७/१२ , आठ ‘अ’ हे दस्तऐवज ऑनलाइन स्वरूपात उपलब्ध करून देऊ
  • महसूल व अन्न नागरी पुरवठा विभागात यासंदर्भात सामंजस्य करार करण्यात आला
  • या सामंजस्य कराराचे मंत्री छगन भुजबळ आणि मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत अदान प्रदान झाले