मेरे करण-अर्जुन आयेंगे…’, शाहरुख-सलमानची जोडी पुन्हा एकत्र?

0
17
  • मोठ्या पडद्यावरच्या अनेक जोड्या पुन्हा एकदा एकत्र याव्या असे चाहत्यांना नेहमीच वाटत असते
  • अशाच जोड्यांपैकी एक म्हणजे बॉलिवूडचे लाडके ‘करण-अर्जुन’
  • म्हणजेच शाहरुख खान आणि सलमान खान
  • ‘करण-अर्जुन’नंतर या दोन दिग्गजांनी पुन्हा एकत्र काम केलेले नाही
  • त्यांनी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र झळकावे, अशी अनेक चित्रपट रसिकांची इच्छा आहे