Home LATEST बिहार निवडणुकीपूर्वी ‘कालीन भैय्या’ पंकज त्रिपाठी यांचा संदेश

बिहार निवडणुकीपूर्वी ‘कालीन भैय्या’ पंकज त्रिपाठी यांचा संदेश

0
बिहार निवडणुकीपूर्वी ‘कालीन भैय्या’ पंकज त्रिपाठी यांचा संदेश
  • पंकज त्रिपाठी बॉलिवूड चित्रपट आणि वेब सीरिजमधील लोकप्रिय कलाकारांपैकी एक
  • त्यांनी आगामी बिहार विधानसभा निवडणुकीसाठी एक व्हिडिओ तयार केला
  • या व्हिडिओमध्ये पंकज त्रिपाठी मतदारांना महत्त्वपूर्ण संदेश देताना दिसत आहेत
  • निवडणूक आयोगाच्या या प्रमोशनल व्हिडीओमध्ये पंकज त्रिपाठी खबरदारी बाबद सांगत आहेत
  • कोरोनापासून बचाव करण्यासाठी निवडणूक आयोगाने मतदान केंद्रावर संपूर्ण बंदोबस्त ठेवला
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: