Home International अमेरिका निवळणुकीत राष्ट्रपती ट्रम्प यांना मोठा झटका…

अमेरिका निवळणुकीत राष्ट्रपती ट्रम्प यांना मोठा झटका…

0
अमेरिका निवळणुकीत राष्ट्रपती ट्रम्प यांना मोठा झटका…
  • अमेरिकन राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प आणि जो बायडन यांच्यात लढत चुरशीची लढत
  • आता बायडन विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचले आहेत
  • मात्र ट्रम्प मतगणनेच्या विरोधात कोर्टात गेल्यानं अंतिम निकाल येण्यासाठी वेळ लागत आहे
  • दरम्यान राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या वतीने मिशिगन आणि जॉर्जियामधील केसेस दाखल केला आहेत
  • त्या केसेस कोर्टाने फेटाळल्या आहेत
  • ट्रम्प यांनी या दोन्ही राज्यांमधील पोस्टल बॅलेट मतगणना थांबवण्याची मागणी केली होती
  • मात्र ही मागणी कोर्टाने फेटाळली आहे
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: