मिग -29K प्रशिक्षण विमान अरबी समुद्रात कोसळले; दोनपैकी एक पायलट बेपत्ता

0
1
  • भारतीय नौदलाचे मिग -29K प्रशिक्षण विमान सायंकाळी 5 च्या सुमारास अरबी समुद्रात कोसळले
  • यामध्ये एका पायलटला वाचविण्यात यश आले
  • दुसरा पायलट बेपत्ता आहे
  • या पायलटला शोधण्याची मोहिम सुरु आहे
  • गेल्या वर्षभरातील मिग -29K विमानाला झालेला हा तिसरा अपघात आहे
  • या अपघाताची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत

Photo: indiannavy