मिलिंद सोमणचा न्यूड फोटोशूट पडला भारी; एफआयआर दाखल

0
17
  • चित्रपट अभिनेता आणि भारताचा आयर्न मॅन मिलिंद सोमण न्यूड फोटोमुळे चर्चेत आहे
  • मिलिंद सोमण यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने आपला नग्न फोटो शेअर केला होता
  • त्यानंतर सोशल मीडियावर एक गदारोळ उडाला आहे
  • अनेक लोक त्याच्या फोटोशूटला विरोध करत आहेत
  • आता मिलिंद यांच्याविरोधात एफआयआरही दाखल करण्यात आला
  • आयपीसी कलम २८४ आणि कलम ६७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला