मुंबई-पुणे एक्सप्रेसवर उलटला दुधाचा टँकर; महामार्गावर लागल्या लांबच लांब वाहनांच्या रांगा

0
1
  • मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर आडोशी बोगद्याजवळ दुधाचा टँकर उलटला
  • मुबंई कडे जाणाऱ्या मार्गावर खडांळ्यापर्यंत वाहतुक कोंडी
  • आयआरबी यत्रंणा, महामार्ग वाहतुक पोलीस घटनास्थळी दाखल
  • टँकर बाजूला करुन वाहतूक सुरळीत करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु
  • यामुळे महामार्गावर चार किमी पर्यत वाहनांच्या रांगा