ऑटो इंडस्ट्रीला चालना देण्यासाठी गोरेगावमध्ये ‘इंडिया ॲाटो शो’चे आयोजन

0
36

कोरोना नंतर हळूहळू सर्व काही पूर्वपदावर येत आहे.ऑटो इंडस्ट्री सुद्धा आता हळूहळू रुळावर येत आहे  यानिमित्ताने“२ रा इंडिया ॲाटो शो” चे आयोजन गोरेगाव येथील नेस्को मध्ये करण्यात आलं आहे. विशेष बाब म्हणजे प्रथमच अशा प्रकारच्या शो मध्ये रस्ते सुरक्षा विषयक मार्गदर्शन कार्यशाळा तथा यासंबंधी जनजागृती करण्याच्या उद्देशाने स्वतंत्र स्टॅालची उभारणी देखील करण्यात आली असून भारतात नव्याने दाखल होणाऱ्या आधुनिक वाहनांचे प्रदर्शन येथे करण्यात आलं आहे . या शो ला पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि परिवहन मंत्री अनिल परब , महापौर किशोरी पेडणेकर यांनी भेट दिली .

ऑटो इंडस्ट्री नव्याने आलेल्या गाड्यांची पाहणी आदित्य ठाकरे यांनी केली  त्याची काय वैशिष्ट्य आहेत ती ही समजून घेतली  अश्या शो प्रदर्शनामुळे आपल्या इकॉनॉमीला चालना मिळेल अस आदित्य ठाकरे यांनी सांगितले .