आतापर्यंत कोरोनाची लागण झालेले सत्ताधारी सरकारमधील मंत्री

0
37

कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आतापर्यंत या कोरोनाने अनेकांचे जीव घेतले, कित्येकांच्या नोक-या गेल्या तर अनेकांना रस्त्यावर आणले आहे. तसेच महाराष्ट्रातील अनेक मंत्र्यांना देखील कोरोनाची लागण झालेली आहे.

अधिवेशनापूर्वी अधिवेशनात 3200 जणांची कोरोनाची टेस्ट करण्यात आली होती. यामध्ये 25 जणांना कोरोना असल्याचे आढळले आले. गेल्या दोन दिवसांपासून ही कोरोना चाचणी करण्यात येत होती.

कोरोनाची लागण झालेले सत्ताधारी सरकारमधील मंत्र्यांची नावे

कॅबिनेट मंत्री

 1. जितेंद्र आव्हाड – गृहनिर्माण मंत्री (राष्ट्रवादी)
 2. अशोक चव्हाण – सार्वजनिक बांधकाम मंत्री (काँग्रेस)
 3. धनंजय मुंडे – सामाजिक न्याय मंत्री (राष्ट्रवादी)
 4. अस्लम शेख – वस्त्रोद्योग मंत्री (काँग्रेस)
 5. बाळासाहेब पाटील – सहकार मंत्री (राष्ट्रवादी)
 6. सुनील केदार – दुग्धविकास मंत्री (काँग्रेस)
 7. नितीन राऊत – ऊर्जा मंत्री (काँग्रेस)
 8. हसन मुश्रीफ – ग्रामविकास मंत्री (राष्ट्रवादी)
 9. एकनाथ शिंदे – नगरविकास मंत्री (शिवसेना)
 10. वर्षा गायकवाड – शिक्षणमंत्री (काँग्रेस)
 11. अनिल परब – परिवहनमंत्री (शिवसेना)
 12. अजित पवार – उपमुख्यमंत्री, (राष्ट्रवादी )
 13. दिलीप वळसे पाटील, कामगार मंत्री
 14. जयंत पाटील – जलसंपदा मंत्री
 15. राजेश टोपे – आरोग्य मंत्री
 16. अनिल देशमुख – गृहमंत्री
 17. राजेंद्र शिंगणे – अन्न आणि औषध प्रशासन मंत्री
 18. छगन भुजबळ- अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री

राज्यमंत्री

 1. अब्दुल सत्तार – महसूल (शिवसेना)
 2. संजय बनसोडे – पर्यावरण, रोहयो (राष्ट्रवादी)
 3. प्राजक्त तनपुरे – नगरविकास, ऊर्जा (राष्ट्रवादी)
 4. विश्वजीत कदम – सहकार, कृषी (काँग्रेस)
 5. बच्चू कडू – शालेय शिक्षण (अपक्ष)
 6. सतेज पाटील – गृहराज्यमंत्री
 7. दत्तात्रय भरणे, जलसंपदा राज्यमंत्री