मंत्री प्रियंका राधाकृष्णन यांचे मातृभाषा प्रेम..!; न्यूझीलंडच्या संसदेत मल्याळम भाषेतुन कार्याची सुरवात

0
22
  • न्यूझीलंडचे पंतप्रधान जॅकिंडा आर्डर्न यांच्या नव्या मंत्रिमंडळाची जगभर चर्चा होत आहे
  • 20 लोकांच्या या मंत्रिमंडळात त्यांनी 8 महिला आणि एलजीबीटीक्यू समुदायाच्या 3 सदस्यांना जागा दिली आहे
  • या महिलांमध्ये केरळच्या एर्नाकुलम येथील भारतीय वंशाच्या प्रियंका राधाकृष्णन यांचा समावेश आहे
  • प्रियंका जॅकंडाच्या मंत्रिमंडळात सामील होणारी आणि न्यूझीलंडमधील कॅबिनेट मंत्री होणारी पहिली भारतीय महिला आहे
  • संसदेच्या पहिल्या बैठकीत प्रियंका मल्याळममध्ये बोलल्या
  • त्यांचा बोलण्याचा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे