‘मिठी मिठी चाशनी’ फेम गायिका नेहा भसीनचे अनेकदा लैगिक शोषण; स्वतः केला खुलासा

0
23
  • गायिका नेहा भसीनने तिच्यावर लैंगिक शोषण झाल्याचा खुलासा केला आहे
  • एका मुलाखतीत तिने तिच्या पर्सनल लाईफ बद्दल सांगितले
  • वयाच्या 10 व्या वर्षी हरिद्वार मध्ये एका व्यक्तीने चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला होता
  • त्याने माझ्या मागे उभे राहून त्याच्या बोटाने स्पर्श केला
  • तसेच एका हॉल मध्ये एका व्यक्तीने छातीला हात लावल्याचा आरोप सुद्धा केला
  • यामुळे ती ट्विटर ट्रेंड करतेय

Pic: neha bhasin