
दिग्गज अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांची प्रकृती बिघाडली असून डॉक्टरांची एक टीम त्यांच्या हॉटेलमध्ये पोहोचली आहे.अभिनेते मिथुन चक्रवर्ती सध्या उत्तराखंड येथील मसूरीमध्ये आगामी वेब सिरिज ‘कश्मीर फाइल्स’चं चित्रीकरण करत आहेत
- अभिनेते मिथुन चक्रवर्ती सध्या उत्तराखंड येथे आहे
- मसूरीमध्ये ते आगामी वेब सिरिज ‘कश्मीर फाइल्स’चं चित्रीकरण करत आहेत
- मात्र शुटिंगदरम्यान मिथुन यांच्या प्रकृतीत अचानक बिघाड झालाय
- त्यांना उलट्या झाल्या आणि त्यांचं पोट खराब झालं होतं
- तब्येत ढासळल्यानंतर लगेचच डॉक्टरांची टीम त्यांच्या चेकअपसाठी हॉटेलमध्ये पोहोचली
- सध्या त्यांची प्रकृती ठिक असल्याचं कळतय
- मात्र डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला आहे