आमदार गीता जैन यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश; मातोश्री वर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शिवबंधन बांधले

0
40
  • आमदार गीता जैन यांचा शिवसेनेत प्रवेश
  • मिरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघाच्या त्या आमदार आहेत
  • आज मातोश्री निवासस्थानी त्यांनी प्रवेश केला
  • शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधले