आमदार प्रकाश आवाडे यांचा इचलकरंजीत महावितरणावर मोर्चा

0
46

इचलकरंजी शहरांमध्ये वीज बिलामध्ये सवलत व माफी व्हावी यासाठी आमदार प्रकाश आवाडे यांचा महावितरणवर मोर्चा, राज्य सरकारने लॉकडाऊन काळातील घरगुती शेतकरी वीज बिल माफ करावे व शहरातील यंत्रमाग धारकांना ही सवलत द्यावी,आमदार प्रकाश आवाडे यांनी शहरामध्ये बाईक रॅली काढून महावितरण काढला मोर्चा, आमदार प्रकाश आवाडे यांच्या ताराराणी पक्षातर्फे शहरांमध्ये काढली बाईक रॅली, आमदार प्रकाश आवाडे यांची महा विकास आघाडी सरकारवर टीका तीन चाकी सरकार किती  दिवस लोकांवर अन्याय करणारा आहे, मोर्चामध्ये तृतीयपंथीयांनी घेतला सहभाग

  • इचलकरंजीत आमदाराचा महावितरणावर मोर्चा
  • वीज बिलामध्ये सवलत व माफी व्हावी यासाठी मोर्चा
  • ताराराणी पक्षातर्फे शहरांमध्ये काढली बाईक रॅली
  • मोर्चामध्ये तृतीयपंथीयांनी घेतला सहभाग