“मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजना” उपक्रमांतर्गत फिरता पशू वैद्यकीय दवाखाना सुरु!

0
2

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज वर्षा येथे फिरत्या पशू वैद्यकीय चिकित्सालयाचे उद्घाटन करण्यात आले

  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज वर्षा येथे फिरत्या पशू वैद्यकीय चिकित्सालयाचे उद्घाटन करण्यात आले
  • महाराष्ट्र शासन पशुसंवर्धन विभागाच्या “मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजना” या उपक्रमांतर्गत हा फिरता पशू वैद्यकीय दवाखाना सुरू करण्यात आला
  • या पशू चिकित्सालयात आजारी पशूरुग्णांवर शेतकऱ्यांच्या दारात उपचाराची सुविधा, रोगप्रतिबंधक लसीकरण
  • तसेच उच्च उत्पादक क्षमता असणाऱ्या वळूंच्या रेतमात्रा वापरून कृत्रिम रेतन व शासनाच्या योजनांबाबत माहिती या सेवा व सुविधा उपलब्ध आहेत