JNU मध्ये पीएम मोदी हस्ते होणाऱ्या स्‍वामी विवेकानंदांच्या मूर्तिचे अनावरणापूर्वीच ‘Modi go back’ नारे

0
13
  • भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दिल्लीतील
  • स्वामी विवेकानंद यांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण करणार
  • जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या प्रांगणात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधान पुतळ्याचे अनावरण करतील
  • मात्र जेएनयू विद्यार्थी संघटनेने (जेएनयूएसयू) मोदी गो बॅकच्या घोषणा सुरू केल्या
  • पैशांचा अपव्यय असल्याचा आरोप करत जेएनयूचे विद्यार्थी पुतळ्याच्या निर्मितीवरून जेएनयू प्रशासनावर सातत्याने आरोप करत आहेत
  • जेएनयूचे विद्यार्थी सनी धीमान यांच्यानुसार, “शेवटी मोदी जेएनयूला भेट देणार आहेत’
  • ‘भाजप आणि आरएसएस जेएनयूचा द्वेष करतात आणि देशद्रोही, तुकडे तुकडे टोळीचा नेता म्हणून प्रोजेक्ट करतात’
  • ‘ऑक्टोबर 2016  मध्ये आम्ही पंतप्रधान मोदींचा पुतळा दहन केला आज संपूर्ण भारतातील शेतकरी त्यांचा पुतळा जाळत आहेत’