मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाने शेतकऱ्यांना दिली भेट; रब्बी पिकांवरील एमएसपी दरवाढीस मान्यता

0
5
  • मोदी कॅबिनेटने रब्बी पिकांवरील किमान आधारभूत किंमत(MSP) वाढवण्यासाठी मान्यता दिली
  • लवकरच कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर याबाबत अधिकृत माहिती सभागृहात देतील
  • देशभरात शेतकऱ्यांशी संबंधित दोन विधेयकावरुन विरोधी पक्ष केंद्र सरकारला लक्ष्य करत आहे
  • त्यामुळे कृषी विधेयकामुळे एमएसपी बंद होईल असा आरोप विरोधकांकडून केला जात आहे
  • यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच MSP बंद होणार नाही असे स्पष्टीकरण दिले

सौजन्य: @pmoindia

Leave a Reply