IPL 2020: ‘मोईन अली’ ठरले इतिहासात फ्री हीटवर रनआऊट होणारे खिलाडी 

0
38
  • आरसीबी आणि हैदराबाद दरम्यान आज सामना झाला
  • या सामन्यादरम्यान आयपीएलच्या इतिहासात प्रथमच एक घटना घडली
  • आरसीबी चा मोईन अली आपल्या खेळीच्या पहिल्याच चेंडूवर फ्री हिटवर रनआऊट झाला
  • असा आउट होणारा तो पहिला फलंदाज ठरला
  • यानंतर सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया येऊ लागल्या इंग्लंडचा हा खेळाडू शुन्यावर आऊट झाला