Home BREAKING NEWS आता Whatsapp वरून होणार मनी ट्रांसफर; NCPI मे दिली मंजुरी 

आता Whatsapp वरून होणार मनी ट्रांसफर; NCPI मे दिली मंजुरी 

0
आता Whatsapp वरून होणार मनी ट्रांसफर; NCPI मे दिली मंजुरी 
  • इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपच्या वापरकर्त्यांसाठी मोठी खुशखबरी
  • व्हाट्सअप्प द्वारे आता सहजपणे भारतात पैसे हस्तांतरित होऊ शकतील
  • व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून इतर कोणत्याही व्हॉट्सअ‍ॅप वापरकर्त्यांसाठी किंवा यूपीआय आयडीद्वारे पैसे पाठवू शकता
  • व्हॉट्सअ‍ॅपला यूपीआय पेमेंट सर्व्हिस सुरू करण्यासाठी नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडून मान्यता मिळाली
  • व्हॉट्सअ‍ॅप बर्‍याच काळापासून यूपीआय सिस्टमची चाचणी घेत होता
  • परंतु प्रायव्हसी मुळे थांबले होते मात्र एनपीसीआयने व्हॉट्सअ‍ॅपला थेट जाण्याची परवानगी दिली
  • सध्या या सेवेचा लाभ केवळ 20 लाख वापरकर्ते घेण्यास सक्षम असतील
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: