कोरोना काळात भारतात 65 कोटीपेक्षा जास्त लोकांनी घेतलं कर्ज

0
14
  • कोरोनाच्या कठीण काळामध्ये प्रत्येकावर आर्थिक संकट कोसळलं होतं
  • अशा परिस्थितीत तब्बल 46 टक्के भारतीयांनी कर्ज घेतलं असल्याचं होम क्रेडिट इंडियाच्या संशोधनात समोर आलं
  • प्रत्येक चार पैकी एकाने मित्रांकडून / कुटुंबाकडून दैनंदिन गरजा भागवण्यासाठी कर्ज घेतलं
  • यामध्ये गरजा भागवण्यासाठी 46 टक्के लोकांनी तर 27 टक्के लोकांनी ईएमआय भरण्यासाठी कर्ज घेतलं
  • इतकंच नाही तर यातल्या 14 टक्के लोकांना लॉकडाऊनमध्ये नोकरी गेल्याने कर्ज घेण्याची वेळ आली