Covid19: देशात पुन्हा एक हजार पेक्षा जास्त मृत्यू; 24 तासात 80,472 नवीन रुग्ण

0
4
  • देशात गेल्या 24 तासात 80,472 नवीन कोरोना प्रकरणे
  • यामध्ये 1179 रुग्णांचा मृत्यू झाला
  • एक दिवस आधी 77, 776 कोरोना रुग्ण आढळले होते
  • यामध्ये 776 रुग्णांचा मृत्यू झाला होता
  • 24 तासांत 86,428 कोरोना रुग्ण बरे झाले आहेत

Leave a Reply