Moto E7 Plus स्मार्टफोन भारतात लाँच; पहा किंमत

0
7
  • लेटेस्ट बजेट स्मार्टफोन Moto E7 Plus लाँच केला आहे
  • हा फोन केवळ सिंगल व्हेरियंट ४ जीबी प्लस ६४ जीबी स्टोरेजमध्ये लाँच करण्यात आला आहे
  • यामधे ड्यूल नॅनो सपोर्ट सोबत येणाऱ्या या फोनध्ये ६.५ इंचाचा एचडी प्लस मॅक्स विजन डिस्प्ले दिला आहे
  • जीबी रॅम असलेल्या या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 460 SoC प्रोसेसर मिळणार आहे
  • हा फोन अँड्रॉयड १० ऑपरेटिंग सिस्टम वर काम करतो
  • याची किंमत ९ हजार ४९९ रुपये आहे
  • या फोनचा सेल ३० सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता फ्लिपकार्टवर सुरू होणार आहे

Leave a Reply