मुंबईकरांना वाहतुकीच्या समस्येपासून मुक्तता मिळावी, खासदार मनोज कोटक यांची केंद्र सरकारला विनंती

0
33

संसदेत आज मुंबई मेट्रो रेल्वे प्रकल्पातील विलंब आणि कारशेड समस्येबाबत महत्त्वपूर्ण मुद्दा उपस्थित केला. महाराष्ट्र सरकारच्या उदासीनतेमुळे मेट्रो रेल्वेच्या प्रकल्पात प्रचंड विलंब होत आहे आणि मेट्रो कार शेड स्थलांतरित केल्यामुळे हा विलंब अधिक वाढला आहे आणि त्यामुळे प्रकल्पाची किंमत वाढत आहे ज्याचा परिणाम सामान्य मुंबईकरांवर होत आहे म्हणून मेट्रो प्रकल्पातील रखडलेले काम लवकरात लवकर सुरू व्हावे आणि मुंबईकरांना वाहतुकीच्या समस्येपासून मुक्तता मिळावी यासाठी खासदार मनोज कोटक यांनी केंद्र सरकारला हस्तक्षेप करण्याची विनंती केली.