Home BREAKING NEWS खासदार संजय राऊत यांच्या पत्नीने ईडीकडे मागितला वेळ!; ५ जानेवारीला हजार होण्याची शक्यता

खासदार संजय राऊत यांच्या पत्नीने ईडीकडे मागितला वेळ!; ५ जानेवारीला हजार होण्याची शक्यता

0
खासदार संजय राऊत यांच्या पत्नीने ईडीकडे मागितला वेळ!; ५ जानेवारीला हजार होण्याची शक्यता
  • प्रवर्तन संचालनालयाने शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना नोटीस पाठविली होती
  • पीएमसी बँक घोटाळ्याच्या चौकशीसंदर्भात ही नोटीस पाठविली आहे
  • वर्षा राऊत यांना 29 डिसेंबर रोजी चौकशीसाठी बोलविण्यात आले होते
  • मात्र वर्षा राऊत यांनी ईडीकडे चौकशीसाठी हजर होण्यासाठी अधिक वेळ मागितला
  • 5 जानेवारी रोजी ईडीसमोर हजर होण्याची शक्यता आहे

Photo sanjayraut

%d bloggers like this: