Home BREAKING NEWS समाजवादीचे मुलायम सिंह यादव कोरोनाच्या विळख्यात; गुडगावच्या मेदांता रुग्णालयात दाखल

समाजवादीचे मुलायम सिंह यादव कोरोनाच्या विळख्यात; गुडगावच्या मेदांता रुग्णालयात दाखल

0
समाजवादीचे मुलायम सिंह यादव कोरोनाच्या विळख्यात; गुडगावच्या मेदांता रुग्णालयात दाखल
  • उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे संरक्षक मुलायम सिंह यादव कोरोनाबाधित
  • त्यांना गुडगावच्या मेदांता रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले
  • त्यांना कोविड 19 ची कोणतीही लक्षणे नाहीत
  • कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर डॉक्टर त्यांची काळजी घेत आहे
  • याबाबत समाजवादी पक्षाच्या अधिकृत ट्विटर हँडलला माहिती देण्यात आली
  • मुलायमसिंह यादव यांच्या पत्नीलाही कोरोनाची लागण

Leave a Reply

error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: