पुलवामा हल्ल्यातील शहिदांना ‘मुंबई बुलेट’कडून श्रद्धांजली

0
64

14 फेब्रुवारी इतिहासातील पुलवामा घटनेमुळे सर्वात काळा दिवस म्हणून नोंदवला गेला आहे. दोन वर्ष जरी झाले असले तरीही पुलवामा हल्ल्याच्या जखमा अजूनही भरून निघण्याचं नाव घेत नाही आहे. याच दिवशी अतिरेक्यांनी देशाच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांवर भित्र्या पद्धतीने हल्ला केला होता. पुलवामा जिल्ह्यात जैश-ए-मोहम्मदच्या एका अतिरेक्याने स्फोटकांनी भरलेलं वाहन घेऊन सीआरपीएफच्या जवानांच्या बसला धडक दिली होती, ज्यात 40 जवान शहीद झाले होते आणि बरेच जवान हे गंभीर जखमी झाले होते. पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना ‘मुंबई बुलेटक’डून श्रद्धांजली.

गृहमंत्री अमित शाह यांनी वाहिली शहिदांना श्रद्धांजली